नागपूर महानगरपालिका मध्ये पशुवैद्यकीय सेवा मध्ये भरती प्रक्रिया.
नागपूर महानगरपालिका मध्ये पशुवैद्यक व पॅरावेट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1)पशुवैद्यक - पद संख्या =02
शैक्षणिक पात्रता = मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रांतील BVSC &A.H पदवी धारक असणे आवश्यक आहे.
पशुवैद्यकीय शास्त्रांतील किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =18000/-प्रतिमहा.
2)पॅरावेट - पद संख्या = 01
शैक्षणिक पात्रता =पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक मानधन =10000/-प्रतिमहा.
मुलाखत दिनांक =06/04/2021 रोजी
वेळ सकाळी 11:00वाजता
सविस्तर अधिकृत जाहिरात व अर्ज नमुना पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment