Skip to main content

ऑनलाइन वर्क /वर्क फ्रॉम होम करून पैसे कमावण्याचा पर्याय.

 ऑनलाइन वर्क /वर्क फ्रॉम होम करून पैसे कमावण्याचा पर्याय. 

   सध्या ऑनलाइन वर्क search केल्यानंतर भरपूर पर्याय सर्च होतात परंतु यामध्ये कोणतेही कमाई होत नाही यामध्ये जास्त फसवेगिरी असते. त्यामुळे अशा साईट वर काम केल्यानंतर काहीच मोबदला मिळत नाही उलट आपल्या कडूनच रजिस्ट्रेशन नावाखाली काही एन्ट्री फीस घेतली जाते .व वर्क केल्यानंतर काही च मोबदला मिळत नाही यामुळे वेळही वाया जातो व पैसेही जातात .त्यामुळे अनेक जण निराश होतात. परंतु यामध्ये काही साईट ह्या रिअल उत्त्पन्न मिळवून देतात त्या साईट बद्दल माहिती सांगणार आहे .यामध्ये रिअल कमाई करू शकतो .यामध्ये मोठ्या प्रमाणात वेबसाईट एडिटिंग, विडिओ एडिटिंग, contain writing विडिओ क्रोपिंग ,फोटो एडिटिंग असे कामांसाठी जास्त डिमांड या साईड वर जास्त असते .या  साईड वर कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फीस आकारली जात नाही .परंतु काम हे दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. या साईट चे नाव आहे www.guru.com या साईड वर कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फीस आकारली जात नाही .या साईड वर वर्क केल्यानंतर चांगली कमाई करू शकतो या साईड बद्दल काही शंका असेल तर याबाबत पुष्टी करून पडताळणी करू शकता .


   या साईड वर स्वतः चे अकाउंट तयार करून आपला बायोडाटा तयार करून कामाची डिमांड नुसार आपल्यामध्ये ती स्किल असेल तर तो काम जॉईन करू शकता व काम चालू करू शकता .यामध्ये कोणीही रजिस्ट्रेशन फीस आकारली जाणार नाही.ही वेबसाइट नावावरून भारतीय वाटते परंतु ही एक अमेरिकन वेबसाईट आहे .या साईट वर  अनेक जण आपले काम अपलोड करतात ज्या कडे काम करण्याची स्किल असेल ते काम करून कमाई करू शकतात .शिवाय कमाईचे गॅरंटी आहे .या साईडची शहानिशा करण्यासाठी youtube ,गूगल वर सर्च करून माहिती मिळवूनच आपली खात्री करावी .


      पण काही जे वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली रजिस्ट्रेशन फीस म्हणून काही रक्कम काढुन घेतात .ही साईड अमेरिकन असल्याने यामध्ये कोणताही फ्रॉउड होत नसून payment ची गॅरंटी आहे.

Comments