नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ
1)वणी - सप्तश्रृंगी देवीचे अर्धशक्ती पीठ असून महाराष्ट्रातील उंच शिखरापैकी हे एक आहे .उंचीवर देवीचे मंदिर आहे .तसेच येथे देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाने रोपवेची सुविधा केली आहे.महाराष्ट्रातून नव्हे देशभरातून येथे भाविक दर्शनासाठी येतात.
2)त्रंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर हे नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुंदर पर्यटन स्थळ आहे .येथून महाराष्ट्रातील सर्वात मोठी व दक्षिणेची गंगा अश्या गोदावरी नदीचे उगमस्थान येथे आहे.खूप छान पर्यटन स्थळ आहे.
3)पंचवटी - नाशिक शहरात पंचवटी हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.
4) साल्हेर किल्ला - साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे.
5) अर्जुन सागर - अर्जुन सागर हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे .हे खूप पर्यटनिय स्थळ आहे .
Comments
Post a Comment