Skip to main content

कागल (कोल्हापूर) पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया.

 कागल (कोल्हापूर) पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया.

   कागल पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पद भरती ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून 2 वर्षासाठी केवळ मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.


पदाचे नाव - ब्लॉक कॉऑरडीनेटर (समूह संघटक)
पद संख्या =01
शैक्षणिक पात्रता =MSW उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन =18000/- प्रतिमहा .


निवड प्रक्रियेसाठी गुण निकष खालीलप्रमाणे आहे.
1)शैक्षणिक पात्रता साठी =20 गुण
2)अनुभव साठी              =30 गुण
3)विशेष क्षमता /कौशल्य =10 गुण
4)मुलाखत                     =40 गुण


अर्ज करण्याची पध्दत ही पोस्टाने गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल पुणे -बंगळुरू हायवे कागल या पत्त्यावर दि 05/04/2021 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पोहोचलो असे पोस्टाने पाठवावेत.


सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE

Comments