Skip to main content

ग्रामीण डाकसेवक पदावर रिक्त पदावर लवकरच भरती प्रक्रिया .

 ग्रामीण डाकसेवक भरती प्रक्रिया कशी असते?

  पद माहिती - ग्रामीण भागात कार्यक्रम असणारे पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना ग्रामीण डाकसेवक असे म्हणतात .पोस्ट खात्यातील हे शेवटचे दुवे असतात .दरवर्षी या खात्यात भरती होत असते .शिवाय आणखीन भरपूर जागा रिक्त असल्याने या खात्यात भरती होणार आहे .महाराष्ट्र सर्कल ग्रामीण डाकसेवक दरवर्षी भरती होत असते.


शैक्षणिक पात्रता - 10 वि पास असणे आवश्यक आहे .तसेच MSCIT /CCC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी - 10000 /12000 /- व इतर भत्ते 

पदोन्नती - ग्रामीण डाकसेवक पदासाठी 10 वर्ष किंवा उपलब्ध जागेनूसार व  शैक्षणिक पात्रतेनुसार पोस्टमन तसेच मल्टि टास्किंग अधिकारी पदावर पदोन्नती मिळते.
कामाचे स्वरूप - ग्रामीण भागात पोस्टाचे कारभार सांभाळणे .तसेच ग्रामीण भागात पोस्ट पेमेंट बँकेचे कारभार सांभाळणे.
कामाचे तास - कमीत कमी 3 व जास्तीत जास्त 4 तास कामाच्या स्वरूपानुसार.

निवडप्रक्रिया - या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नसून 10 वि च्या गुणांनुसार निवड करण्यात येते.


Comments