Skip to main content

पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती .

 पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती . 

   पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून केवळ ठोक मानधनावर पदभरती करण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या =50
   शैक्षणिक पात्रता =MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   मासिक एकत्रित मानधन = 60,000/-

2)वैद्यकीय अधिकारी -पदांची संख्या =50
   शैक्षणिक पात्रता =BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   मासिक एकत्रित मानधन = 40,000/-

3)परिचारिका  -पदांची संख्या =100
   शैक्षणिक पात्रता =ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   मासिक एकत्रित मानधन = 18500/-

4) परिचारक - पदांची संख्या =100
   शैक्षणिक पात्रता = SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   मासिक एकत्रित मानधन = 16500/-

5)आया - पदांची संख्या =100
  शैक्षणिक पात्रता =8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   मासिक एकत्रित मानधन = 16500/-

वरील पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांनी दि.31जानेवारी 2021 रोजी सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा .CLICK HERE


Comments