Indian cost guard (ICG) भारतीय तटरक्षक दल सफाईगार पदांच्या 5 जागांसाठी भरती.
Indian cost guard (ICG) भारतीय तटरक्षक दल सफाईगार पदांच्या 5 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक
पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव - भर्ती अनुयायी /सफाईगार
शैक्षणिक पात्रता- 10 वि पास ,आईटीआई किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी - सातवा वेतन आयोगानुसार 21700-69100 व इतर सर्व भत्ते मिळतील
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत तसेच केंद्रशासित प्रदेश (अंदमान आणि लक्षद्वीप )
शारीरिक आवश्यक पात्रता -
उंची - 157 से.मी. असणे आवश्यक आहे.
छाती - 5 से.मी फुगली पाहिजे .
कामाचे स्वरूप - सफाई करणे ,सर्व प्रकारचे स्वच्छता राखण्यासाठी साफसफाईचे काम करणे .
शारीरिक परीक्षा
1) 1600 मीटर धावणे = वेळ-7 मिनिट
2) 20 उठक बशक
3)10 पुश उप
अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून असून दि 15 एप्रिल 2021 पर्यंत पोहोचेले असे पाठवावेत.
अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment