महाराष्ट्रभर आंदोलन अखेर MPSC ची परीक्षा 21 मार्चला होणार
महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन केले असता अखेर सरकारने मागर घेऊन 21 मार्चला MPSC ची पूर्व परीक्षा घेण्याचे ठरविले आहे .शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षा ह्या नियोजित वेळापत्रक नुसार होतील असे आयोगाने जाहीर केले आहे .तसेच ही परीक्षा कोरोनाचा पदुर्भाव पसरू नये .आकडे लक्ष देणे आवश्यक आहे .
परीक्षेचे तारखा -
1)राज्य सेवा पूर्वपरीक्षा - 21 मार्च .
2)अभियांत्रिकी परीक्षा - 21 मार्च
3)महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित
गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा - 11 एप्रिल
अघोषित आंदोलन केल्याने आंदोलनाचे नेते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली होती त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment