Skip to main content

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांची माहिती.

 MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांची माहिती. 

राज्यसेवा परीक्षा मार्फत घेण्यात येणारी पदे-
1) सहाय्यक जिल्हाधिकारी
    राज्यसेवा मधील हे पद सर्वात महत्त्वाचे पद असून जिल्हाधिकारीला सहाय्यक म्हणून कार्य करीत असतात.
2)पोलिस उपअधीक्षक
    पोलीस प्रशासनामध्ये हे पद राज्यसेवा मार्फत भरले जाणारे सर्वात मोठे पद आहे.
3)तहसीलदार
   तालुका पातळीवर महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असतात.
4)गटविकास अधिकारी 
   तालुका पातळीवर विकास अधिकारी म्हणून कार्यरत असतात.
5)उप मुख्य कार्यकारी अधिकारी
   मुख्य कार्यकारी अधिकारी ला सहाय्यक म्हणून कार्यरत असतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पदे -
1)पोलीस उपनिरीक्षक
  प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरीक्षक असतो.
2)विक्री कर निरीक्षक
  विक्री व कर निरीक्षक म्हणून कार्यरत.
3)कर सहाय्यक
   STI  ला साहाय्यक  म्हणून कार्यरत.
4)मंत्रालयीन लिपिक
   मंत्रालयात कामकाज पाहण्यासाठी विशेष भरती MPSC मार्फत घेतली जाते.







Comments