बँकिंग /MPSC नेमके काय करावे ?
पदवी झाल्यानंतर नेमके बँकिंग करावे की, MPSC करावे यात संभ्रम निर्माण होत असतो .परंतु ही तयारी पदवी सुरू असतानाच निर्णय घेतलेले उत्तम असते .पण ज्यांनी पदवीनंतर काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो .ज्यांना MPSC करण्यामध्ये रस आहे त्यांनी MPSC परिक्षेची तयारी करावी .
ज्यांची पदवी ही वाणिज्य शाखेत झाली आहे त्यांनी प्राधान्याने बँकिंग करावी ,कारण काही विषय त्यांच्या अभ्यासक्रम नुसार निगडित असतात .तसेच त्यांना खाजगी बँकेतही नौकारीची संधी प्राप्त होते.
बँकिंगची तयारी सर्व पदवीधारक विद्यार्थी तयारी करू शकतात .
MPSC ची तयारी सर्व पदवीधारक विद्यार्थी करू शकतात. MPSC करण्याऱ्या उमेदवारांना MPSC, स्पर्धा परीक्षा इतर परीक्षा देऊ शकतात शिवाय अभ्यासक्रमही सारखाच असल्याने MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर परीक्षा देता येतात.
याच प्रमाणे बँकिंग करणारे विद्यार्थी केंद्रीय SSC यांचा अभ्यासक्रम सारखाच असतो. शिवाय या परीक्षेत उमेदवार यांची स्पर्धा MPSC पेक्षा कमी असते
म्हणून वरील मुद्यांचा विचार करून MPSC करावे की,बँकिंग करावे याचा विचार केला पाहिजे.
ज्यांची पदवी कला शाखेत झाली असेल त्यांनी बँकिंग क्षेत्रापेक्षा MPSC क्षेत्र निवडावे .
सायन्स मध्ये पदवी झालेले विद्यार्थी दोन्ही पैकी एका परीक्षेची तयारी करू शकता. तयारी ही कोणत्या तरी एकाची तयारी करणे आवश्यक असते जेणेकरून लवकर यश संपादन होते.
Comments
Post a Comment