कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये NUHM व NTEP अंतर्गत विविध पदांसाठी भरती.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये NUHM व NTEP अंतर्गत 11 महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 08
शैक्षणिक पात्रता =MBBS
2)अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या =10
शैक्षणिक पात्रता=MBBS
3)स्टाफ नर्स - पदांची संख्या=11
शैक्षणिक पात्रता= 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक व GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4)साहाय्यक स्टाफ नर्स - पदांची संख्या =06
शैक्षणिक पात्रता = 10 वि उत्तीर्ण व ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5)प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ- पदांची संख्या =05
शैक्षणिक पात्रता =B.SC with D.M.L.T उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6)औषधनिर्माता -पदांची संख्या =03
शैक्षणिक पात्रता = D. pharma उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7)वरीष्ठ उपचार पर्वेक्षक -पदांची संख्या =01
शैक्षणिक पात्रता =पदवी व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8)टी. बि हेल्थ -पदांची संख्या =04
शैक्षणिक पात्रता =MSW पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9)औषधनिर्माता -पदांची संख्या =01
शैक्षणिक पात्रता = D. pharma उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावे CLICK HERE
Comments
Post a Comment