तालुका आरोग्य कार्यालय ,पंचायत समिती धुळे येथे वॉर्ड बॉय पदांच्या 10 जागेसाठी भरती प्रक्रिया .
तालुका आरोग्य कार्यालय ,पंचायत समिती धुळे येथे वॉर्ड बॉय पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .सदर पद भरती ही रोजंदारी पद्धतीने भरण्यात येणार आहे .तसेच निवड झालेल्या उमेदवारांना कोविड सेंटर मध्ये काम करावे लागणार आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - वॉर्ड बॉय (ward boy)
पदांची संख्या - 10
शैक्षणिक पात्रता - उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन - प्रति दिन - 400/-
निवड प्रक्रिया - थेट मुलाखत घेऊन निवड केली जाईल .
मुलाखत दिनांक - दि -16/04/2021
मुलाखत ठिकाण - पंचायत समिती ,धुळे तालुका जिल्हा धुळे .
Comments
Post a Comment