Skip to main content

लॉकडाउन 100% होणार सर्व बाजूंनी केला जातोय विचार .

 लॉकडाउन 100% होणार सर्व बाजूंनी केला जातोय विचार .

       महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असून त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहेत .त्यामुळेच महाराष्ट्र मध्ये आता 100 % होणार लॉकडाउन .याबाबत फ़क्त मुख्यमंत्री जाहीर करायचे बाकी आहेत परंतु लॉक डाउन नंतर येणारे सर्व बाजूंचा विचार केला जात आहेत. जसे महाराष्ट्र मधील मध्यम व गरीब ,दारिद्र्य रेषेखालील वर्गांचा विचार करणे गरजेचे आहे .व त्याचीच चाचपणी चालू आहे.यामध्ये प्रामुख्याने गरीब ,मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष पॅकेज ची घोषणा केली जाणार आहे .


जसे विरोधी पक्षाच्या वतीने गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी सरसकट रुपये 5000/- द्यावेत ,असे विरोधी पक्षाच्या वतीने करीत आहेत .तसेच महाराष्ट्र मधील शेतकरी वर्गाचे सर्व कामकाज चालू असतील त्याचबरोबर वाहतूक ,सुविधांमध्ये प्रवासी वाहतूक ,माल वाहतूक चालू ठेवण्याचा विचार चालू आहे. त्याचबरोबर मजूर वर्गांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार आहे.हा लॉक डाउन साधारणपणे 8 ते 15 दिवसांचा असेल ,यामध्ये काही बाबींवर सूट देण्यात येणार आहेत .ते अद्याप जाहीर झाले नाहीत .तसेच या लॉक डाउन मध्ये वर्क फ्रॉम होम कडे जास्त लक्ष दिले जाणार आहे .

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची दुधाळ जनावरे वाटप योजना

Comments