Skip to main content

लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .

 लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .

   सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या जरी घटली असली तरी ,कोरोनामुळे रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .त्यामुळेच महाराष्ट्र राज्याने लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे .यावर सर्व मंत्रिमंडळ बैठकीत सार्वमताने यावर निर्णय घेण्यात आला आहे .

  1 मे पासून वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्यात येणार आहेत .लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ वर नोंदणी करावी लागणार आहे .

  निर्बंध हे कायम असणार असून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्याचा विचार अद्याप केलेला नसून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत .


  ग्रामीण भागात वयोवृद्ध नागरिक लसीकरण करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहेत .

Comments

Post a Comment