Skip to main content

महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.

 महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.

   महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली असून कोरोना काळातही सुशिक्षित बेरोजगारांना भरती प्रक्रिया काढून काहीसा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे .शिवाय टपाल खात्यातील डाक सेवक हे कोरोना काळामध्ये आपली भूमिका मोठ्या काळजीपूर्वक निभावत आहे .ह्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याने केंद्र सरकारने 2448 पदसंख्येसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक यामध्ये 3 पद येतात - 1) शाखा पोस्टमास्टर 2 ) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर 3) डाक सेवक .

पद संख्या - 2428

पात्रता - 

  • 1)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • 2) MSCIT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा - 18 ते 40 .
वेतन - 10000 /- ते 14500 /- कामाच्या तासानुसार वेतनमान ठरवलेले आहेत .
भरती प्रक्रिया -
  भरती प्रक्रिया ही नेहमी प्रमाणे 10 वि च्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल .उच्च शिक्षणासाठी महत्त्व दिले जाणार नसून केवळ 10 वी च्या बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणावरून निवड यादी तयार करण्यात येईल .जेणेकरुन भरती प्रक्रिया मध्ये पारदर्शकता येईल .

सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE





Comments

Post a Comment