Skip to main content

नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹ 6000/-अनुदान.

 नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹6000/-अनुदान.

  नरेंद्र मोदी शेतकरी साठी एक योजना चालू केली असून या योजनेचे गरीब /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेत आहेत .अजून बरेच  काही गरीब शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. या योजनेची सविस्तर माहिती खालील तपशीलप्रमाणे आहे.


या योजनेची प्रमुख अटी व शर्ते -
1) लाभार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या नावावर 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेत जमीन नावावर असणे आवश्यक आहे. ही या योजनेची प्रमुख अट आहे.
3)लाभार्थी हा शासकीय कर्मचारी असू नये.


लागणारे आवश्यक कागतपत्रे -
1)आधारकार्ड /मतदानकार्ड
2)जमीन सातबारा /अल्पभूधारक प्रमाणपत्र
3)बँक पासबुक 
अधिक माहितीसाठी संपर्क -
आपल्या महसूल तलाठीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता व तेथेच या योजनेचा अर्ज उपलब्ध होईल.


Comments