सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी वेतनश्रेणी कशी आहे.
सातवा वेतन आयोगानुसार सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड पे पध्दत बंद करण्यात आली आहे .यामध्ये केवळ मूळ वेतन हे प्रधान मानले आहे. शिवाय सातवा वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन 15000 /-करण्यात आले असून ग्रेड पे पद्धतीमध्ये 15000 /-पेक्षा कमी वेतन असणारे सर्व वेतनश्रेणी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रेड पे जरी बंद करण्यात आले तरी त्याचा परस्पर संबंध सातवा वेतन अयोगमध्ये आहे.
पे -बँड पद्धत ही पद्धत जरी बंद केली तरी याचा संबंध कसा आहे ते पाहुयात.
पे -बँड 4440-7440
यामध्ये S सिरीज नुसार मूळ वेतन तयार करण्यात आले असून ते सिरीज खालीलप्रमाणे आहेत.
पे -बँड 4440-7440
S1 =15000 ग्रेड -पे=1300
S2 =15300 ग्रेड -पे=1400
S3 =16600 ग्रेड -पे=1600
S4 =17100 ग्रेड -पे=1700
पे -बँड =5200-20200
S5 =18000 ग्रेड -पे=1800
S6 =19900 ग्रेड -पे=1900
S7 =21700 ग्रेड -पे=2000
S8 =25800 ग्रेड -पे=2400
S9 =26400 ग्रेड -पे=2500
S10=29200 ग्रेड -पे=2800
S11=45400 ग्रेड -पे=3000
S12=48500 ग्रेड -पे=3500
पे -बँड =9300-34800
S13=53600 ग्रेड -पे=4200
S14=58500 ग्रेड -पे=4300
S15=63200 ग्रेड -पे=4400
S16=68000 ग्रेड -पे=4600
S17=72100 ग्रेड -पे=4800
S18=74400 ग्रेड -पे=5000
पे -बँड =15600-39100
S19=55100 ग्रेड -पे=5000
S20=56100 ग्रेड -पे=5400
S21=57100 ग्रेड -पे=5500
S22=60000 ग्रेड -पे=5800
S23=67700 ग्रेड -पे=6600
S24=71100ग्रेड -पे=6900
S25=78800 ग्रेड -पे=7600
S26=82200ग्रेड -पे=7900
वरील प्रमाणे S -1 ते S-26 पर्यंत वेतनश्रेणी तयार करण्यात आले असून सध्याचा महागाई भत्ता हा 17 % आहे. महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या 17 % आहे .तो वर्षातून 2 वेळा वाढवला जातो.
महागाई भत्ता काढण्याचे सूत्र = मूळ पगार X महागाई भत्ता टक्केवारी
-------------------------
100
घरभाडे भत्ता = शहराच्या वर्गीकरण नुसार =8%,16%,24 असा HRA आहे.विशिष्ट महागाई पातळी वाढल्यास यामध्ये बदल अपेक्षित आहेत .घरभाडे भत्ता हा महागाईच्या 8%,16%,24%दिला जातो .
घरभाडे भत्ता काढण्याचे सूत्र =मूळ पगार X घरभाडे भत्ता टक्केवारी
-------------------------
100
इतर भत्ते = वाहन भत्ता , धुलाई भत्ता ,प्रोत्साहन भत्ता ,खानपान भत्ता ,असे इतर भत्ते दिले जातात.
Comments
Post a Comment