Skip to main content

बारावीची परीक्षा माहे मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आताची मोठी बातमी.

 बारावीची परीक्षा माहे मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आताची मोठी बातमी.

   आताच शिक्षण मंत्री मा. ना.श्रीम .वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलल्या असून दहावीच्या परीक्षा माहे जून मध्ये तर बारावीच्या परीक्षेत माहे मे अखेरीस होणार आहेत .याबाबत सविस्तर माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .याचे मुख्य कारण म्हणजे सध्या वाढणार कोरोनाचा संसर्ग असून त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे .तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे याचे विचार लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली आहे .याबाबत सविस्तर माहिती सर्व बोर्ड सेंटरला देण्यात आली असून तसे मुख्यमंत्री यांनी जाहीरही केले आहे.व काही दिवसात लॉक डाउन चाही इशारा देण्यात आला आहे.

Comments