Skip to main content
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये पुणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये पुणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन , पुणे हा भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे .या कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) उपमहाव्यवस्थापक (deputy general manager ) -
पदांची संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - CA /ICWA वाणिज्य शाखेतील परीक्षा उत्तीर्ण .
वेतन - 70000 - 200000/-
2)कनिष्ठ अभियंता (Jr. engineer)
पदांची संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 4 वर्षाची इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन - 33,000 ते 100000 /-
3)खाता सहाय्यक (account assistant )
पदांची संख्या - 05
शैक्षणिक पात्रता - B.com पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन - 25000 ते 80000 /-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक -15 /05 /2021
सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment