सिंधुदुर्ग आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.
सिंधुदुर्ग आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पद भरती ही कोविड सेंटर साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1)फिजिशियन -
शैक्षणिक पात्रता =MD MEDICINE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन =75000/- प्रतिमहा .
2)वैद्यकीय अधिकारी -
शैक्षणिक पात्रता =MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन/वेतन = 6000/- प्रतिमहा .
3)आयुष वैद्यकीय अधिकारी -
शैक्षणिक पात्रता= BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन /वेतन =30000/-प्रतिमहा.
4)स्टाफ नर्स -
शैक्षणिक पात्रता =B.SC /GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन/वेतन =20000/- प्रतिमहा.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06/04/2021
सविस्तर अधिकृत जाहिरात पहा CLICK HERE
Comments
Post a Comment