मोबाइल चोरीला/ हरवला तर ट्रॅक करू शकतो फक्त मोबाईल मध्ये हे करून ठेवा.
जर मोबाईल हरवला किंवा मोबाईल चोरीला गेला असेल तर आपणच मोबाईल शोधून काढू शकतो .मागे एकदा एका मुलीने अशाच ट्रिकचा वापर करून स्वतःच मोबाईल शोधून काढला होतो जो की, त्याचा मोबाईल चोरीला गेला होता .स्वतःचा मोबाईल ट्रॅक करण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे आपला इमेल ID वरून आपला मोबाईल सहज ट्रॅक करू शकतो .
चोरी झालेला किंवा आपला मोबाईल हरवला गेला असेल तर आपल्या मोबाईल मध्ये जो ई-मेल ऍक्टिव्ह असेल त्या ई-मेल वरून आपला मोबाईल शोधू शकतो.
जर,तुमचा मोबाईल चोरीला/हरवला असेल तर खालीलप्रमाणे स्टेप अनुकरण करावे.
प्रथम आपल्या मोबाईल मध्ये रजिस्टर असणारा मोबाइल नंबर ने ट्रॅक करावे त्यासाठी काही apps आहेत ते आपल्या मोबाईल मध्ये instoll करून घ्यावे .परंतु ही ट्रिक केवळ मोबाईल हरवला असेल तरच उपयोगी पडते .कारण जर मोबाईल चोरीला गेला असेल तर चोर प्रथम सिम काढून टाकतो हे आपल्याला माहीत आहे.पण जर मोबाईल चोरीला गेला असेल तर आपली मोबाईल मध्ये रजिस्टर इमेल दुसऱ्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर /लॅपटॉप मध्ये ओपन करावे .त्यामध्ये आपला लास्ट time ऑनलाइन लॉगिन चा वेळ व ठिकाण त्यामध्ये शो करतो .शिवाय जर त्याने काही ऑनलाइन search केले असेल तर तेही आपल्याला दिसते. त्यासाठी ई-मेल च्या या ठिकाणी शो करते.
- ई-मेल मध्ये SECURITY या ऑप्शन मध्ये YOUR DEVICE या ऑप्शन मध्ये लॉगिन व search time show करते व तो मोबाईल ऍक्टिव्ह आहे की नाही हे पण समजते .
- आणखीन पुढचा एक ऑप्शन असतो PEOPLE AND SHARING यामध्ये आपण अगोदरच आपला लोकेशन share करून ठेवू शकतो पण हा सारखा ऍक्टिव्ह करून ठेवणे गरजेचे आहे .हा पर्याय सर्वात चांगला आहे .पण सारखा ऍक्टिव्ह करून ठेवणे आपल्या एखादा दुसऱ्या मोबाईल ला किंवा मित्राला हा ऑप्शन साठी नेहमी sharing करून ठेवावे लागते .
- आपल्या मोबाईल मध्ये अनेक apps हे त्या ई-मेल id ला ऍक्टिव्ह असल्याने जर त्याने आपल्या मोबाईल मधील कोणतेही apps वापरल्यास server id आपल्याला ई-मेल वर समजून जाते .
- मागे एकदा एका मुलीने आपला चोरीला गेलेला मोबाईल असाच शोधून काढला होता .त्याने आपला ईमेल id दुसऱ्या मोबाइल मध्ये ओपन केले व ज्याने मोबाईल चोरले होते त्याने त्याने त्या मोबाईल वरून ट्रेनची बुकिंग केली .तेच अपडेट त्या मेल वर आल्याने त्याने त्या ट्रेन timetable जावून त्याने त्या चोराला त्याने पकडले.
- आणखीन एक ट्रिक म्हणजे आपल्या मोबाईल मधील गूगल फोटो अपडेट auto चालू करून ठेवणे ज्यामुळे जर चोरीचा मोबाईल चोरणार जर आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढल्यास आपल्याला आपल्या ई-मेलला लगेच अपलोड होईन जाईल ज्यामुळे आपल्या चोरीचा मोबाइल सापडेल.
Comments
Post a Comment