Skip to main content

मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया.

 मीरा भाईंदरमहानगरपालिका  मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया. 

     मीरा भाईंदर महानगपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदभरती ही निव्वळ मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून कोविड 19 रोग निवारण्यासाठी सदर पदभरती करण्यात येणार आहेत. रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.


1)पदाचे नाव - परिचारिका ,पद संख्या = 20
   शैक्षणिक पात्रता =GNM कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
   वेतन /मानधन =40,000/-प्रतिमहा .
2)पदाचे नाव- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , पद संख्या =20
   शैक्षणिक पात्रता =B.SC पदविसोबत DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक     आहे.
   वेतन /मानधन = 30,000/ प्रतिमहा .
वरील पदासाठी थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे .
मुलाखत दिनांक =07/04/2021
मुलाखत ठिकाण =आरोग्य विभाग ,पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका.


विस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE


Comments