Skip to main content

आज लॉकडाउन मध्ये मध्ये झालेले काही बदल .

 आज लॉकडाउन मध्ये मध्ये झालेले काही बदल .

मुख्यमंत्री यांनी लॉक डाउन संबंधित काही कठोर निर्बंध केले होते परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्याने आज सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत .काही भागात तर राज्य सुरक्षा बलाला पाचारण केले आहे .


तसेच मुख्यमंत्री यांनी नमूद केल्याप्रमाणे खाजगी वाहने अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडावे असे सांगण्यात आले होते परंतु ही गर्दी काही कमी होत नसल्याने राज्य सरकारने खाजगी वाहनांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी वगळून इतर खाजगी वाहनांना पेट्रोल ,डिझेल न देण्याचे ठरवले आहे. तसेच आता खाजगी वाहनांना आता ओळखपत्र सोबत बाळगणे सक्तीचे केले आहे .अत्यावश्यक गरजांसाठीच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असेही नागरिकांना आव्हान केले आहे.

Comments