Skip to main content

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 डॉ. बाळासाहेब सावंत  कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी मध्ये  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया . 

    डॉ .बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पद भरती करण्यात येणार आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.


1) कृषी सहाय्यक - पदांचे संख्या = 02
   शैक्षणिक पात्रता = कृषी पदविका मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा.


2) कार्यालयीन सहाय्यक- पदांचे संख्या = 01
   शैक्षणिक पात्रता = कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.MSCIT ,मराठी 30 व इंग्रजी 30 & 40 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा.


3) जीप वाहनचालक - पदांचे संख्या = 01
   शैक्षणिक पात्रता = 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा.


4) ट्रॅक्टर वाहनचालक - पदांचे संख्या = 01
   शैक्षणिक पात्रता = 8 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा.


सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE


Comments