संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याचा केंद्र शासनाचा विचार.
महाराष्ट्र सरकार 30 एप्रिल 2021 पर्यंत काही नियम अटी कठोर करून लॉकडाऊन करण्यात आले आहे .कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आले आहे ,परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत .व मृत्यूदर प्रमाणही वाढत आहेत .पश्चिम बंगालमध्ये निवडणूक चालू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने लावले नसल्याने तेथे कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत .त्याचबरोबर दिल्ली मध्ये काही निर्बंध असूनही रुग्ण संख्या वाढतच आहेत .यातायात चालूच असल्याने रुग्ण संख्या वाढतच आहेत .
लसीकरण चालू असून लसीचा कमी पडत आहे .तरुण वर्गातील मृत्यू दरही वाढत आहे .त्यामुळेच केंद्र सरकारने 10 बोर्ड परीक्षा रद्द केले आहे .त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दहावी बोर्ड परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आले आहे .
त्याचमुळे देशात लॉकडाउन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत .म्हणून सर्व जण घरातच रहा सुरक्षित रहा .
Comments
Post a Comment