- मोबाईल खराब झाल्यानंतर दुरुस्ती साठी येणारा PLAN नुसार खर्च मिळेल .
- मोबाईलची स्क्रीन ,हँग झाल्यास येणारा खर्च मिळेल .
- मोबाइल दुरुस्ती खर्च मिळेल .
- 71% मोबाईल दुरुस्ती खर्च मिळेल .
विमा प्रीमियम PLAN -
विमा प्रीमियम 599 /- पासून सुरू होते .
विमा कसा काढायचा -
आपल्या संबंधित नोंदणीकृत मोबाइल कार्यालयात विमा काढता येईल .शिवाय ऑनलाइन पद्धतीने PAYTM APPS वरी ,ऑनलाइन मोबाईल विमा काढता येतो .
Comments
Post a Comment