Skip to main content

LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .

 LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .

  आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये विम्याला किती जास्त प्रमाणात महत्त्व दिले जाते .भारतीय  जीवन विमा ही एक सरकारी विमा कंपनी असल्याने या कंपनीवर लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात आहे .भारतीय लोकांची मानसिक ही आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवाराचे कसे यासाठी भारतीय लोक जास्त प्रमाणात विमा काढून घेतात .विमा हे विमा प्रतिनिधी मार्फत काढला जातो हे आपल्याला माहीतच आहे .परंतु आपल्याला त्यांना मिळणारे कमिशन किती असते हे आपल्याला माहिती नसते .विमा प्रतिनिधीचे कमिशन खूप जास्त असते .
  याचा फायदा घेऊन विमा प्रतिनिधी म्हणूनच स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय आपण सुरु करू शकतो .शिवाय यामध्ये कोणतेही मोठे भांडवल नसून केवळ लोकांना पटवुन लोकांचे विमा काढून देणे .तसेच विमा प्रिमियम भरणे असा स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय करू शकता .

पात्रता - 
  • 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विमा पॉलिसी पटवून सांगण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
विमा प्रतिनिधी ID कशी मिळवावी .
  LIC विमा प्रतिनिधी होण्यासाठी तुम्हाला जवळच्या LIC कार्यालयास भेट द्यावी लागेल  .मॅनेजर केवळ स्किल टेस्ट साठी मुलाखत घेऊन ID दिली जाते .
मिळणारे कमिशन -
   LIC विमा प्रतिनिधी ला कमिशन स्वरूपात मानधन मिळते .कमिशन हे विमा पॉलिसी नुसार भिन्न कमिशन असते .यामध्ये विमा प्रतिनिधी ने काढलेल्या विमा पॉलिसीच्या पहिल्या प्रीमियमच्या 15 % ते 50 % कमिशन मिळते .व दुसऱ्या प्रीमियम पासून ते शेवटच्या प्रीमियम पर्यंत प्रीमियमच्या 5 % कमिशन मिळते .
इतर फायदे -
 जर विमा POLICY चे विशिष्ट टार्गेट पूर्ण केल्यास 0 % व्याज दरामध्ये कार लोन मिळते .तसेच 0% व्याजदर मध्ये फ्लॅट लोन मिळते .तसेच विशिष्ट टार्गेट पूर्ण झाल्यास कमिशन मध्ये वाढ होते .


Solar charger 

Comments