Skip to main content
Refer & earn "Refer " करून कमवता येणारे रियल Apps .
Refer & earn "Refer " करून कमवता येणारे रियल Apps .
आजकाल अनेक apps आहेत जे refer करून काही विशिष्ट रक्कम कमवा असे सांगितले जाते परंतु अनेक किंबहुना भरपूर apps हे फसवले जाते refer करूनही कमाई होत नाही .काही विशिष्ट apps आहेत ज्या apps ला refer केल्यानंतर विशिष्ट रक्कम आपल्याला प्राप्त होईल .यामध्ये apps हे refer विशिष्ट पद्धतीने करणे आवश्यक आहे ,जसे व्हाट्सएप,फेसबुक,sms लिंक ,ईमेल ,लिंक अशा माध्यमातून refer करणे गरजेचे आहे .जे apps refer केल्यानंतर कमाई होते असे apps खालीलप्रमाणे आहेत .
1) फोन -पे ( phonepe)
आजकाल सर्वात प्रचलित व लोकप्रिय असणारा हा बँकींग सुविधा साठीचा apps आहे .हा apps भारतीय बनावटीचा apps असून या apps च्या माध्यमातून आपण पैसे पाठवणे, ऑनलाइन पेमेंट करणे,ऑनलाइन बिल भरणे असे व्यवहार करू शकतो .हे apps अगोदरच आपल्याकडे असणे आवश्यक आहे. फोन पे apps मध्ये refer & earn असा एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून लिंक share करून दुसऱ्याने त्या लिंक वरून फोन पे apps डाऊनलोड करून पहिला आर्थिक व्यवहार केल्यास आपल्या फोन पे wallet मध्ये refer केल्याचे 100 रुपये जमा होऊन जातील .प्रति refer 100 रुपये मिळतील .
2)गुगल पे (google pay)
फोन पे प्रमाणेच गूगल pay हे बँकिंग प्रणालीसाठी वापरले जाते .ऑनलाइन पैसे पाठवणे ,ऑनलाइन बिल भरणे ,ऑनलाइन शॉपिंग करणे तसेच प्रत्येक व्यवहारावर reword ही मिळते हे reword डायरेक्ट बँक खात्यात जमा होते .हे apps तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. apps वर refer and earn असा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून refer करावे .तुमच्या लिंक वरून एखाद्याने हे apps डाउनलोड करून पहिला व्यवहार केल्यास तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 125 ₹ जमा होतील .ही रक्कम नेहमी बदलते.
3) Angle ब्रोकिंग apps-
हे एक share मार्केट साठी वापरले जाणारे apps असून यामध्ये share मार्केट मधूनही ट्रेडिंग करूनही पैसा कमवता येतो .परंतु ज्यांना share मार्केटिंग करायचे नाही परंतु refer करून पैसे कमवायचे आहेत त्यांनी हे apps मधून प्रथम आपले डी मॅट खाते ओपन केले पाहिजे त्यानंतर इतरांना refer करता येईल .यामध्ये refer केल्यानंतर ज्याला refer केले आहे त्याने आपल्या रेफेर लिंक वरून डी मॅट खाते ओपन केल्यास आपल्याला 500 /- रुपयांचा ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी व्हाउचर मिळतो .तसेच ज्याला रेफेर केले आहे त्याने ट्रेडिंग करत असल्यास त्यामधून 50% ब्रोकरेज कमिशन ही मिळेल .तुमच्याकडे angle ब्रोकिंग apps नसल्यास download साठी -
4) रेड बस -
रेड बस हे ऑनलाईन बस बुकींग apps आहे .या apps द्वारे आपण ऑनलाइन ट्रॅव्हल साठी बुकिंग करून प्रवास करू शकतो .खाजगी ,सरकारी दोन्ही बसची बुकिंग करू शकतो .हे apps आपण refer केल्यास आपल्या रेड बस च्या वॉलेट मध्ये आपल्याला ऑनलाइन बस बुक करण्यासाठीच हे reword वापरता येतात .जर तुमच्याकडे हे apps नसल्यास Download Red Bus Apps
Comments
Post a Comment