Skip to main content

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तब्बल 16000 पदांसाठी महाभरती लवकरच .

 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तब्बल 16000 पदांसाठी महाभरती लवकरच .


  महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तब्बल 16000 पदांसाठी महाभरती करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे व या भरतीची प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे .


या भरती प्रक्रिया मधील काही ठळक मुद्दे .

  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ही महाभरती केली जाणार आहे .
  • यामधील वर्ग क व वर्ग ड यांची एकूण 12000 पदे भरली जाणार आहेत .
  • उर्वरित 4000 पदे ही वैद्यकीय अधिकारी तसेच वर्ग अ व ब संवर्गातील पदे भरण्यात येतील .
  • वर्ग क व ड मधील पुढील पदे भरण्यात येतील .
  • नर्स
  • वैद्यकीय अधिकारी
  • लॅब तंत्रज्ञ
  • शिपाई

  • वाहनचालक
  • लिपिक
ही भरती प्रक्रिया लवकरच पार पाडणार असून यामध्ये पदे ही कायमस्वरूपी स्वरूपातील पदे भरण्यात येणार आहेत .

याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सविस्तर माहितीसाठी खलील व्हिडिओ पाहा .

   

Comments