दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पद्धती ,9 वीच्या गुणवत्तेवर जास्त भर .
सध्या कोरोना महामारीमुळे 10 वीची परीक्षा रद्द करण्यात आली असून 10 वीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावेत हे स्पष्ट झाले नव्हते परंतु आता मूल्यमापन पद्धतीचा शासन निर्णय निघाला असून मूल्यमापन पध्दती खालीलप्रमाणे आहे .
- विद्यार्थ्यांच्या इ.9 वी चा विषयनिहाय अंतिम निकाल - 50 गुण.
- विद्यार्थ्यांच्या इ .10 वी च्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन - 30 गुण.
- विद्यार्थ्यांचे इ.10 वी चे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा ,अंतर्गत मूल्यमापन - 20 गुण .
असे एकूण 100 गुणांची मूल्यमापन होईल .
Comments
Post a Comment