ग्रामीण डाकसेवक पगार व इतर भत्ते .
सध्या महाराष्ट्र ग्रामीण डाक सर्कल मध्ये 2428 ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून या पदांसाठी वेतन पद्धती कशी आहे हे आपण जाणुन घेणार आहोत .
- ग्रामीण डाकसेवक पदांच्या वेतनाबाबत काही ठळक मुद्दे .
- वेतन रचना ही कामाच्या तासानुसार आहे .
- इतर भत्ते लागू आहेत परंतु कायमस्वरूपी कर्मचारी प्रमाणे भत्ते लागू नाहीत .
- हे पद कायमस्वरूपी स्वरूपाचे असून नौकारीची हमी आहे .
- पदांनुसार वेतन आहे .
![]() |
वेतन रचना कामानुसार व पदानुसार-
पद - कामाचे तास वेतन
BPM 4 12000/-
BPM 5 14500/-
BPM 4 10000/-
BPM 5 12000/-
Dak sevak 4 10000/-
Dak sevak 5 12000/-
प्रत्यक्ष पगार किती मिळतो .व इतर भत्ते -
प्रथम BPM या पदांसाठी एकूण प्रत्यक्ष मिळणारे वेतन पाहुयात -
वरी दिल्याप्रमाणे जे वेतन आहेत .ते या पदांसाठी मूळ पगार आहे व त्यावर त्या पदासाठी महागाई भत्ता दिला जातो .
येथे कामाचे 4 तासाचे स्वरूप पाहुयात म्हणजे मूळ पगार 14500 /-
- मूळ पगार - 14500/-
- महागाई भत्ता (17%) - 2465/-
- (सध्या म.भ.17% आहे.
- महागाई नुसार हा भत्ता वाढतो.)
- कार्यालयीन खर्च भत्ता - 500/-
- CA भत्ता - 1600/-
- OTHER - 500/-
- STC भत्ता -50/-
- ---------------------------------------
- एकूण वेतन =19615/-
- कपाती रक्कम -
- GIS - 500/-
- SDBS -. 200/-
- NPS - 379/-
- ----------------------------------------
- निव्वळ वेतन =18536/-
आता 12000 मूळ पगार असणारे पद BPM/ABPM /DAK SEVAK या पदासाठी वेतन रचना पाहुयात -
- मूळ पगार - 12000/-
- महागाई भत्ता (17%) - 2040/-
- (सध्या म.भ.17% आहे.
- महागाई नुसार हा भत्ता वाढतो.)
- कार्यालयीन खर्च भत्ता - 500/-
- CA भत्ता - 1600/-
- OTHER - 500/-
- STC भत्ता -50/-
- ---------------------------------------
- एकूण वेतन =16690/-
- कपाती रक्कम -
- GIS - 500/-
- SDBS -. 200/-
- NPS - 379/-
- ----------------------------------------
- निव्वळ वेतन =15611/-
हे वेतन BPM या पदासाठी असून यामध्ये डाक सेवक या पदासाठी CA ,OMC, OTHER हे भत्ते मिळत नाही बाकी सर्व सारखेच पगार व भत्ते असतात .
डाकसेवक या पदासाठी वेतन ./10000/-मूळ पगार असणाऱ्या पदासाठी वेतन रचना -
- मूळ पगार - 10000/-
- महागाई भत्ता (17%) - 1700/-
- (सध्या म.भ.17% आहे.
- महागाई नुसार हा भत्ता वाढतो.
- CA भत्ता - 500/-
- OTHER - 500/-
- ---------------------------------------
- एकूण वेतन =12700/-
- कपाती रक्कम -
- GIS - 500/-
- SDBS -. 200/-
- NPS - 389/-
- ----------------------------------------
- निव्वळ वेतन =11611/-
काही अडचण वाटल्यास कमेंट मध्ये आपला प्रश्न नोंदवावे.
Branch Post Master ( BPM ).
ReplyDelete