केंद्र सरकारची मातृत्व वंदना योजना .
- योजनेचे नाव - प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना.
- योजना कोणामार्फत राबविण्यात येते - केंद्र सरकार
- उद्देश - स्त्रीयांना गरोदर काळात स्तनपान करण्यासाठी आर्थिक मदत करणे .
पात्रता -
1) भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
2) लाभार्थी शासकीय सेवेत असू नये .
3)गरोदर स्त्रीयाच या योजनेचा लाभ घेतील.
आर्थिक लाभाचे स्वरूप -
गरोदर स्त्रियांना तीन टप्यात एकूण पाच हजार रुपये आर्थिक लाभ दिले जाते.
लाभ कसा घ्यावे -
आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर असल्याचे नोंद करावी .
आवश्यक कागतपत्रे -
1) आधारकार्ड
2) बँक खाते
याबाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी CLICK HERE
Comments
Post a Comment