Skip to main content

चीनने वाढवले जगाचे आणखीन एक मोठा संकट .

 चीनने वाढवले जगाचे आणखीन एक मोठा संकट.

  चीनमुळे उत्त्पन्न झालेल्या कोरोना महामारी मुळे साऱ्या जगाला मोठे महामारीचे संकट निर्माण झाले असून जग या महामारीला तोंड देता देता जीव नाकेला येत असतानाच चीनने जगाचे आणखीन एक संकट जगावर लादले आहे .चीनने अवकाशामध्ये रॉकेट आवडले असून ते 21 टन वजनाचे आहे .त्याचे यशस्वी प्रक्षेपण केले पण त्याचा नियंत्रण ताबा सुटल्याने जगासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे .

रॉकेट
रॉकेट


कारण हे रॉकेट पृथ्वी च्या कक्षेत केंव्हाही पडू शकते .ते 8 मे नंतर पृथ्वीच्या कक्षेत केव्हाही पडण्याची दाट शक्यता असल्याने जगासमोर चीनने मोठे संकट जगासमोर उभे केले आहे.खगोल शास्त्रज्ञाने याबाबत ही खूप मोठी चिंतेची बाब असल्याची खंत व्यक्त केली आहे .

Comments