Skip to main content

UIDIA ने बंद केली आधारकार्डची प्रिंट ,आधारकार्डला डेबिट कार्ड आकाराचे आता PVC आधारकार्ड हा नवा पर्याय .

 UIDIA ने बंद केली आधारकार्डची प्रिंट ,आधारकार्डला डेबिट कार्ड आकाराचे आता PVC आधारकार्ड हा नवा पर्याय . 


   भारतामध्ये आधारकार्ड हे खूप महत्वाचे असून त्याचे महत्व मोठया प्रमाणात वाढले आहेत .कारण सध्या सर्व योजना ,विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड हे महत्त्वाचे झाले आहेत .आधारकार्ड द्वारे UIDIA ने भरपूर सुविधा दिल्या आहेत जसे की,आधारकार्ड जर बँकेस लिंक केल्यास आपल्याला आधारकार्ड द्वारे कोठेही पैसे काढता येतात .तसेच ऑनलाइन रित्या अनेक सुविधा घेता येतात जसे ऑनलाइन बँक खाते ओपन करता येतात ,ऑनलाइन पॅन कार्ड काढता येते .ऑनलाइन घरी बसल्या KYC करता येतात .

   आधारकार्ड हे कलर प्रिंट फोटोग्राफी पेपर वर प्रिंट केलेले असते .परंतु UIDIA ने हे प्रिंट बंद केले आहे .याला पर्याय म्हणून डेबिट कार्ड आकाराचे PVC आधारकार्ड प्रिंट केले जाणार आहेत .ज्यांच्या कडे फोटोग्राफी प्रिंट आधारकार्ड आहे त्यांना PVC आकाराचे आधारकार्ड हवे असल्यास ऑनलाइन पद्धतीने UIDIA च्या संकेतस्थळावर APPLY करू शकता .हे नव्या PVC आधारकार्ड फिचर मुळे आपल्याकडील कलर फोटोग्राफी आधारकार्ड प्रिंट बंद होणार नसून ते सुद्धा चालू राहतील .परंतु यापुढे UIDIA ने फोटोग्राफी कलर प्रिंट करण्यास बंद केले आहे .



PVC आधारकार्डचे फायदे -

  • हे आधारकार्ड लवकर खराब होणार नाही.
  • हे कार्ड लहान असल्याने व प्लास्टिक कव्हर असल्याने कॅरी करण्यास सोयीस्कर आहे .
  • याचे आकार डेबिट कार्ड प्रमाणे आहे .
  • पाकिटमध्ये सहज कॅरी करू शकतो .
  • हे कार्ड वॉटर प्रूफ असल्याने पाण्यापासून संरक्षण होते .

Comments