Skip to main content

10 वि मध्ये 90 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये मिळणार.

 10 वि मध्ये 90 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये मिळणार.

      इयत्ता 10 मध्ये 90 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत .याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .

पात्रता - 
  • विद्यार्थ्यांने 10 वि परीक्षेत 90 % गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे .
  • विद्यार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये .
  • विद्यार्थी हा आर्थिक दृष्ट्या मागास असणे आवश्यक आहे .
आर्थिक लाभाचे स्वरूप -
  इयत्ता 11 वि मध्ये 1 लाख व 12 वि मध्ये 1 लाख असे एकूण 2 लाख रुपये मिळतील.

Comments

Post a Comment