ग्राहक सेवा केंद्र सुरू करून महिना 15000 /- ते 50000 /- कमवा .
ग्राहक सेवा केंद्र सुरू करून महिना पंधरा ते पन्नास हजार कमाई करण्याची संधी आपल्याला मिळते .आपल्या ग्रामीण भागात ग्राहक सेवा सुरू करून चांगली कमाई करू शकतो .
यामधील बँकिंग सेवा -
- इतर सर्व बँकिंग व्यवहार करणे .
ग्राहक सेवा केंद्र (मिनी बँक ) ID घेण्याची प्रोसेस -
बँकिंग ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी आपल्याला कोणत्या बँकेची ग्राहक सेवा केंद्र घ्यायची आहे .त्या बँकेच्या जवळकज्या शाखेत जाऊन मॅनेजरला जाऊन भेटणे अथवा त्या बँकेशी संबंधित बँक ग्राहक सेवा केंद्र समन्वयकाशी सम्पर्क साधून ID प्राप्त करून घेणे .
कमिशन -
कमिशन हे प्रत्येक बँकिंग TRANSACTION वर मिळते .
- Withdrawn केल्यास 1000 ला 10 ₹ कमिशन मिळते.
- पैसे ट्रान्स्फर केल्यास 1000 ला 5 ₹ कमिशन मिळते .
sir mala ha vyavasay karayla avdel
ReplyDeleteHii
Delete