Skip to main content

राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारकांना 7 वेतन आयोगाच्या थकबाकीचा 2 हप्ता प्रदान बाबत शासन निर्णय .

 राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारकांना 7 वेतन आयोगाच्या थकबाकीचा 2 हप्ता प्रदान बाबत शासन निर्णय .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 2 हप्ता 1 जुलै 2020 रोजी देय असणारा 1 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती .याबाबत शासन निर्णय .

    राज्य शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांना व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 2 हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये रोखीने मिळणार आहे .तसेच निवृत्तीवेतन धारकांना रोखीने अथवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल .

शासन निर्णय -DOWNLOAD

Comments