Skip to main content

बाल विकास प्रकल्प, नाशिक येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया .

  बाल विकास प्रकल्प, नाशिक येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया .

    विकास प्रकल्प, नाशिक येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .



1)अंगणवाडी सेविका -
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास असणे आवश्यक आहे .
वेतन /मानधन - 8500/-

2)अंगणवाडी मदतनीस - 
शैक्षणिक पात्रता - 7 वि पास .
वेतन / मानधन - 4424/-
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावे .
अर्ज करण्याची शेवट दिनांक - 10/07/2021.

DOWNLOAD PDF


Comments