राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगानुसारचा महागाई भत्ता दर .
राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून महागाई भत्ता 0 % पासून दिला जातो .2016 पासून 2019 पर्यंतचे महागाई भत्ता दर खालीलप्रमाणे आहेत .
- जानेवारी 2016 - 0%
- जुलै 2016 - 2%
- जानेवारी 2017 - 4%
- जुलै 2017 - 5%
- जानेवारी 2018 - 7%
- जुलै 2018 - 9%
- जानेवारी 2019 - 12%
- जुलै 2019 - 17%
Comments
Post a Comment