नवे निर्बंध काय चालू व काय बंद असतील .
महाराष्ट्रामध्ये आजपासून लॉकडोवनचे नवीन निर्बंध लावण्यात आलेले आहेत .महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्ण संख्या जरी कमी झाली तरी कोरोनाचा नवा प्रकार डेल्टा प्लस मुळे जगभर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत .यामुळेच सावधगिरी म्हणून महाराष्ट्र सरकारने लॉकडोवनचे नवे निर्बंध लावण्यात आलेले आहेत यामध्ये काय चालू व कोणत्या गोष्टीवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत .ते खालीलप्रमाणे आहेत .
- अत्यावश्यक नसणाऱ्या दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद असतील .
- दुकाने सकाळी 7 पासून सायंकाळी 4 पर्यंत चालू असतील .
- सार्वजनिक मैदाने ,वॉकिंग मैदाने सकळी 5 पासून 9 पर्यंत चालू असतील .
- सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असेल .
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही 100 % क्षमतेने चालू असतील पण उभा राहून प्रवास करता येणार नाही .
- विवाह समारंभाला केवळ 50 व्यक्तींना मुभा असेल .अंत्यसंस्कारला 20 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीला जाता येणार नाही .
- मॉल ,चित्रपट गृहे पूर्णपणे बंद असतील.
- खासगी कार्यालये दुपारी 4 पर्यंतच 50 % क्षमतेने चालू असतील .
Comments
Post a Comment