शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना मिळणार थेट खात्यात पैसे .
गेल्या वर्षी पासून शाळा काही सुरू झालेले नाहीत परंतु ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत .परंतु शालेय पोषण आहाराचे गेल्या वर्षीचा धान्य साठा तसाच शिल्लक आहे .परंतु या वर्षी सुद्धा शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत .ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत .
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी दिले जाणारे धान्य न देता आता त्यांच्या प्रत्यक्ष पैसे त्याच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहेत .विद्यार्थ्यांना मासिक 200 ते 300 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत .
याबाबत शाळेकडून विद्यार्थ्यांचे खाते अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
Comments
Post a Comment