Skip to main content
नॅशनल केमिकल प्रयोगशाळा ,पुणे मध्ये भरती प्रक्रिया .
नॅशनल केमिकल प्रयोगशाळा ,पुणे मध्ये भरती प्रक्रिया .
नॅशनल केमिकल प्रयोगशाळा ,पुणे मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - प्रकल्प सहकारी -2,प्रकल्प सहकारी -1
शैक्षणिक पात्रता - M. sc in chemistry with 55% mark आवश्यक आहे .आणि दोन वर्षांचा अनुभव .
वेतन - प्रकल्प सहकारी -2 =35000/-
प्रकल्प सहकारी -1=31000/-
निवड पध्दती -ऑनलाइन पद्धतीने मुलाखत घेण्यात येईल .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक =09/07/2021.
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावे .
Comments
Post a Comment