Skip to main content

वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती प्रकिया .

 वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती प्रकिया . 


  वसई विरार महानगरपालिका मध्ये वकील पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव -वकील 

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.

अनुभव  =न्यायालयीन कामकाजाचा 10 वर्षाचा अनुभव .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक -15/07/2021.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments