Skip to main content

10 विचा निकाल लागणार उद्या दि 16 जुलै रोजी ,निकाल कसा पाहाल ?

10 विचा निकाल लागणार उद्या दि 16 जुलै रोजी ,निकाल कसा पाहाल ?

   उद्या दिनांक 16 जुलै 2021 रोजी SSC 2020 चा निकाल ऑनलाइन लागणार असून निकाल पाहण्यासाठी सीट नंबर व आईचे नाव आवश्यक राहील .ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर खलील लिंकचा वापर करून SSC निकाल पाहू शकता .

     उद्या 1 वाजेनंतर ही लिंक सुरू होईल व निकाल पण 1 वाजेनंतर ऑनलाइन खालील संकेतस्थळावर पाहता येईल.

http://mahresult.nic.in

Comments