Skip to main content
11 वि प्रवेश प्रकियेसाठी होणार सीईटी (CET ) परीक्षा .
11 वि प्रवेश प्रकियेसाठी होणार सीईटी (CET ) परीक्षा .
महाराष्ट्र राज्य सरकारने आता 11 वि प्रवेश प्रक्रिया साठी CET परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .ही CET परीक्षा ही ऐच्छिक असून ज्यांना द्यायची आहे त्यांना देता येईल परंतु व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच इतर अभ्यासक्रम साठी CET आवश्यक असण्याची शक्यता आहे .
CET परीक्षेचे विषय -
- गणित -25 मार्क
- विज्ञान - 25 मार्क
- समाजशास्त्र - 25 मार्क
- इंग्रजी -25 मार्क
असे एकूण 100 मार्कची बहुपर्यायी परीक्षा होणार आहे .
CET परीक्षा दिनांक - 21 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे .
परीक्षा शुल्क - राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना कोणतीही शुल्क असणार नाही ,इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना 178 ₹ शुल्क असणार आहे .
अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवड करता येणार आहेत .
Comments
Post a Comment