Skip to main content
12 वि नंतर पदवी प्रवेशासाठी होणार 11 वि प्रमाणे CET .
12 वि नंतर पदवी प्रवेशासाठी होणार 11 वि प्रमाणे CET .
12 वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेसाठी CET द्यावी लागणार आहे .11 प्रवेशासाठी CET घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर 12 नंतर पदवी किंवा इतर अभ्यासक्रमासाठी CET होणार आहे .
सप्टेंबर 2021 पासून 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे .ही CET जरी ऐच्छिक आहे .परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET द्यावीच लागणार आहे .
इतर अभ्यासक्रमासाठी ऐच्छिक असतील .परंतु पदवी प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालय मध्ये प्रवेशासाठी CET गुणांनुसार नुसार काही खाजगी महाविद्यालय प्रवेशासाठी प्राधान्य देऊ शकतात .त्यामुळे 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांनि CET द्यावी .जेणेकरून पुढील अभ्यासक्रम प्रवेशासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत .
Comments
Post a Comment