Skip to main content
मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतन / मानधन - 60,000/-
2)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 80
शैक्षणिक पात्रता - BHMS
वेतन / मानधन - 40,000/-
3)पदाचे नाव - रुग्णालय व्यवस्थापक
पद संख्या - 7
शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय पदवीधर
वेतन / मानधन - 40,000/-
4)पदाचे नाव - परिचारिका
पद संख्या - 65
शैक्षणिक पात्रता - GNM ,b.sc नर्सिंग
वेतन / मानधन - 25000/-
5)पदाचे नाव - औषध निर्माता
पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता - B.PHARMA/D.PHARMA
वेतन / मानधन - 20,000/-
6)पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 20
शैक्षणिक पात्रता - b.sc with DMLT (b. sc सोबत DMLT)
वेतन / मानधन - 18,000/-
7)पदाचे नाव -प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 44
शैक्षणिक पात्रता - HSC WITH DMLT
वेतन / मानधन - 15000/-
8)पदाचे नाव - प्रसविका
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - SSC/HSC सोबत मिडवाइफ नर्सिंग
वेतन / मानधन - 20000/-
D pharm job
ReplyDelete