Skip to main content
नैनिताल बॅंक भरती 2021 .
नैनिताल बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत1 असू शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - व्यवस्थापक ट्रेनी
पदाची एकूण संख्या - 75
शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवित्तर पदवी मध्ये कमीत कमी 50% गुण. संगणक हाताळण्याचे ज्ञान .
वेतन - 30000/-
2) पदाचे नाव - लिपिक
पदाची एकूण संख्या - 75
शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवित्तर पदवी मध्ये कमीत कमी 50% गुण. संगणक हाताळण्याचे ज्ञान .
वेतन - 17900-47920/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 31/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment