Skip to main content
जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया भरती 2021.
जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया भरती 2021.
जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - सहाय्यक लिपिक
एकूण पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - पदवी व संगणक कामकाज ज्ञान
वेतन - 28100/-
2) पदाचे नाव - कार्यालय सहाय्यक
एकूण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वी
वेतन - 19500/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 09 ऑगस्ट 2021
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment