Skip to main content

महाराष्ट्र बीज महामंडळ भरती 2021.

 महाराष्ट्र बीज महामंडळ भरती 2021.

  महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .

1) पदाचे नाव - जनरल मॅनेजर 
    पद संख्या - 03
    वेतनश्रेणी - 37400 - 67000/- ग्रेड पे         8700


2) पदाचे नाव - डेप्युटी जनरल मॅनेजर
    पद संख्या -01
    वेतनश्रेणी - 15600-39100/- ग्रेड पे          6900


 अर्ज करण्याची शेवटची दिनांक             -17/08/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .




Comments